पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 ज्ञानाच्या क्षेत्रात आता तीन  प्रकारच्या धाडसाची गरज आहे करेजीसची गरज आहे  पहिले ज्या ज्ञानक्षेत्राविषयी आपल्याला ज्ञान नाही त्याविषयी आपल्याला ज्ञान नाही हे कबुल करण्याचे धाडस प्रथम स्वतःशी व नंतर लोकांच्यात  दुसरे ज्या क्षेत्रात आपण तज्ञ आहोत त्याविषयी स्पष्टपणे आपण तज्ञ आहोत अशी कबुली देण्याचे धाडस  तिसरे ज्या क्षेत्रात आपण तज्ञ आहोत त्या क्षेत्रात इतर कुणी तज्ञ नसेल आणि तो स्वतःला तज्ञ समजत असेल तर त्याला तू तज्ञ नाहीयेस असं ठणकावून सांगण्याचे धाडस  =============================================================== धर्म रोमँटिसिझम व अस्तित्ववाद  इझम ही संकल्पना धर्मांना चॅलेंज करायला जन्मली तेव्हा धर्म आधीच प्रस्थापित होते धर्माचा विश्वास आत्म्यावर होता आणि आहे त्यामुळेच तर हा आत्मा अमर असल्याने त्याला स्वर्ग आणि नरक प्राप्त होतो अस्तित्व स्वर्गात वा नरकात जात नाही आत्मा जातो अस्तित्व इथेच स्वर्ग वा नरक निर्माण करते रोमँटिसिझम आधी आला व्यक्तिगततेला वाव देण्यासाठी विज्ञानाच्या ऑब्जेक्टिव्ह ज्ञानापेक्षा सब्जेक्टिव्ह फीलिन्गला त्यांनी महत्व दिले अस्तित्ववाद हाही व्यक्तिगततेला वाव देतो प

आद्यहिंदूहृदयसम्राट लोकमान्य टिळक : फिक्शन व वस्तुस्थिती १४६ TO

आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तु स्थिती   १४६ गीतारहस्य ६ विषयप्रवेश आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तुस्थिती   १४६   कर्म व   गीतारहस्य    ६   विषयप्रवेश   कर्माची   अपरिहार्यता सर्वच जाणतात कर्मविषयी विचार करणे हेही कर्मच फक्त ते अंत : करणात ( स्मृती , मन , बुद्धी , अहम , मस्तिष्क ह्या पंचकरणांनी बनलेल्या   )  घडते इतकेच !  कर्माची   ठेवणं प्रक्रियात्मक असते किंवा प्रतिक्रियात्मक असते ? कर्म   अटळच असते कि टळ असते ?  ते स्वेच्छेने होते कि अनिच्छेने ? हेतुगर्भ असते कि हेतूमुक्त असू शकते ? ते असे मुद्दाम असते कि स्वाभाविक असते ? अंतःकरण बहुफोकल असते आणि अंतःकरणाची जाणीवही ! म्हणजे मी जेव्हा काही लिहीत असतो तेव्हा माझी जाणीव लेखन असते पण लेखन करताना मला जर कुणी विचारले काय चाललंय तर मी म्हणतो लेखन चाललंय म्हणजेच लेखन हा एक फोकस आणि मी लेखन करतोय हा दुसरा फोकस आणि समोरचा जेव्हा विचारतो तेव्हा त्याच्या प्रश्नाचे उत्तर मी द्याय