पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
शैव व आणखी बरेच काही रामकृष्ण परमहंस ह्यांनी चार  गोष्टी केल्या १ काली भक्तीने साधनेची सुरवात पण शेवटचा पडावं बाकी त्यासाठी सर्व मार्गाने साधना २ तंत्र मार्गाने मोक्ष प्राप्ती ३ सर्वधर्मसमभाव ही संकल्पना मांडली ४ सर्व धर्माच्या प्रार्थना म्हंटल्या विवेकानंदानी दरिद्रीनारायण हा शब्द वापरला सर्वधर्मसमभाव व दरिद्रीनारायण हे शब्द पुढे गांधीजींनी घेतले
टिळक विरुद्ध गांधी श्रीधर तिळवे नाईक दोन महापुरुष जेव्हढे एकमेकाला ओळखतात तेव्हढे त्यांचे अनुयायी ओळखत नाहीत त्यातूनच टिळक विरुद्ध गांधी रानडे विरुद्ध टिळक गोखले विरुद्ध टिळक टिळक विरुद्ध आगरकर गांधी विरुद्ध आंबेडकर असे संघर्ष नेत्यांच्यापेक्षा अनुयायांच्यातच तीव्र झालेले दिसतात गांधींनी गोखले रानडे आणि टिळक ह्यांच्यात जे जे चांगले होते ते स्वीकारले आणि त्याचा स्वतःच्या समकालीन भवतालात विकास केला १ गांधींनी टिळकांच्या उत्सवाचे रूपांतर प्रत्यक्ष चळवळीत केले टिळकांनी काँग्रेसमध्ये लोक जमवले गांधींनी ते ऍक्टिव्हेट केले २ गांधींनी टिळकांचा धर्म हा भारतीयांची प्रायोरिटी आहे हा सिद्धांत स्वीकारला पण टिळकांनी ह्याचे रूपांतर जसे हिंदुत्वात केले तसे त्यांनी केले नाही त्यांनी हिंदूंचा हिंदूपणा जपत हिंदू सेक्युलॅरिझम जन्माला घातला ३ जावडेकर म्हणतात त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीची टिळकांनी सांगितलेली महत्ता स्वीकारून त्यांनी त्यावर आणखी एक मजला चढवला ४ टिळकांचा हिंदूपणा पांडित्याकडे कलणारा होता शेवटी ते वैदिक होत गांधींचा हिंदूपणा हा प्रत्यक्ष कृतीकडे कलणारा होता शेवटी ते जैन वैष्णव होत