पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
नोंदी श्रीधर तिळवे नाईक गौतम बुध्दाचा सगळा उपदेश हा आर वाल्या साठी आहे पार गेल्यानंतर आर समोर केलेला . हा उपदेश हा आरच्या काळजीपोटी नाही तर करुणेपोटी आपोआप आलेला ! तो गौतम बुद्धाचा निर्णय आहे आणि तोही त्यांनी  घेतलेला आहे . त्याउलट  लाओत्से त्याने आर सेल्फी काढणाऱ्यांसाठी सोडून दिलेला ! म्हणूनच पुस्तक लिहिण्यासाठी सक्ती करावी लागली . हे सर्व भाषिक आहे नितीन आणि एकेकाळी मी त्यात यथेच्छ डुंबलोय मात्र ते कविता बनून येते तेव्हा येते . सर्वच भाषिक फेक असते ही कविता  त्याला अपवाद नाही मी लिहिलेले आणि आता येते ते सर्व सफेद झूठ आहे . पण आवश्यक आहे अन्यथा व्यवहार अशक्य आहे . भाषा ही ह्या अर्थाने आवश्यक माया (दुसरा शब्द सापडत नाहीये ) आहे . ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------अनंत फक्त असतं ऑन ऑफ ह्या फक्त भाषिक अभिव्यक्ती आहेत त्या त्या क्षणाच्या आपण ह्या दिवसाच्या नाईक ट्रॅव्हल्