पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

टिळकांनी ब्राम्हणांना दिलेला ब्ल्यू प्रिंट

आद्यहिंदूहृदयसम्राट   लोकमान्य   टिळक  :  फिक्शन   व   वस्तु स्थिती  १२८ राष्ट्रीय शिक्षण , ब्राम्हण आणि त्याची विद्या  इंग्रजांच्या आगमनानंतर ब्राम्हणांच्या विद्येवर प्रथम लोकहितवादींनी चर्चा सुरु केली प्रबोधनाचा मुख्य प्रोजेक्ट हा विज्ञानाच्या निर्मितीचा होता आणि शैवांनी शांतपणे आपल्याकडे विज्ञान नाही हे सत्य स्वीकारले ह्याचं कारण शैव हे प्रामुख्याने वैश्य शूद्र अतिशूद्र असल्याने त्यांचा थेट जगण्याशी संबंध येत होता आणि आपल्या जगण्यात विज्ञान नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होतं ह्याउलट ब्राम्हण व क्षत्रिय ह्यांनी मात्र  पुण्ययोनी असल्याने आर्य संस्कृतीचा पोकळ अभिमान बाळगत विज्ञान आपल्याकडे आहे अश्या वल्गना सुरु केल्या ह्या लोकांना विज्ञान ही गोष्ट शास्त्रापेक्षा कुठे वेगळी असते तेच कळत न्हवते दुर्देवाने शैवांनी नवीन विज्ञान शिकण्याऐवजी निराशेत उडी मारली स्वतःचे धंदे मोडीत निघताना बघीतल्यावर वास्तविक त्याची कारणमीमांसा करायला हवी होती पण महात्मा फुले हे शैवांचे पहिले आणि शेवटचे नेते निघाले नारायण गुरूंनी गांधींच्या प्रभावाने शैव संस्कृतीचा  त्याग करून वैष्णव धर्म स्वीकारला मुळात महात्म