पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिग हाऊस इकॉनॉमी

मी अर्थशास्त्रावर दिलेल्या व्याख्यानांत भाजप सरकार अर्थशास्त्रातील ज्याला बिग हाऊस इकॉनॉमी म्हणतात ती आणत आहे असं प्रतिपादन केलं होतं सृष्टीय युगात भांडवलशाहीचा टप्पा घेऊन आलेली इकॉनॉमी प्रतिसृष्टीय युगात कार्पोरेटशाहीचा टप्पा घेऊन आली जो भांडवलशाहीपेक्षा पूर्ण वेगळा होता ह्या टप्प्यात १९६० नंतर आली बिग हाऊस इकॉनॉमी स्वतःच बिग हाऊस असलेल्या टीव्ही चॅनेलनी त्याचं समर्थन केलं ते समजण्यासारखं होत पण कार्पोरेटशाहीनं मांडलेल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे सोशल रिस्पॉन्सिबीलीटीचं काय ह्याची अजूनही चर्चा नाही त्यामुळेच १० लाख आदिवासींची केस नीट मांडणे आवश्यक होतं ते केलं गेलेलं नाही अलीकडं सरकार बहुतांशी केसेस का हरतं आहे ह्याचा सरकारनं खोलात जाऊन विचार करणं आवश्यक आहे ह्याबाबत काँग्रेस आणि भाजप दोघांचीही उदासीनता पूर्वीच्या बिटिश सरकारला जवळची आहे ब्रिटिशांना ह्या देशातला आदिवासी संपवायचाच होता त्यामुळे त्यांनी जे केलं त्याविरोधात संथाळ बंडापासून अनेक बंडे झाली आहेतच बहुदा आताही सरकार अशा बंडाची वाट पहात आहे . हे बरोबर नाहीये कारण १० लाख आदिवासींची जबाबदारी न घेता त्यानं अरबन आयुष्यात फेकणं तेह

राफेल

एखाद्या गोष्टीबाबत सजग असणं माहितीगार असणं जाणकार असणं आणि त्या विषयात तज्ञ असणं ह्यात फरक असतो केवळ माहितीच्या जीवावर जाणकार आणि तज्ञ समजणाऱ्या लोकांची फेसबुकवरील संख्या अभूतपूर्व आहे जो उठतो तो नाक्यावर उभा असल्यासारखा कंमेंट करतो परिणामी जे तज्ञ आहेत त्यांच्या पोस्ट मिळवणे दुरापास्त होत चालले आहे मला जर राफेल डील बाबत सजग व्हायचं असेल तर मी संरक्षण क्षेत्रात आणि विमान उत्पादनात काम केलेल्या लोकांच्याकडून ज्ञान मिळवीन राजकारणी आणि पत्रकार लोकांना आपण प्रत्येक विषयात तज्ञ आहोत असं नाटक करावं लागत अशी लोकशाहीमुळे ह्या लोकांची समजूत झालेली दिसते मला अद्याप असा राजकारणी वा पत्रकार भेटायचा आहे जो प्रामाणिकपणे म्हणेल मला ह्या विषयातलं काहीही कळत नाही एव्हढं नॉलेज नसतं रे बाबांनो एका व्यक्तीला ! निदान मला तरी ९९. ९९९९९९% विषयातलं शष्प  पण कळत नाही त्यामुळं प्रतीक्रिया देणार कशा ? मै मेरी औकातमे रहना चाहता हूँ रहने दो ना भाई ! श्रीधर तिळवे नाईक मुख्य मुद्दा वेगळाच आहे राफेल हे एक उदाहरण आहे राजकारणी व पत्रकारांना तज्ञतेचं नाटक करावं लागतं हे मान्यच आहे पण मी ना राजकारणी आहे ना पत्रकार मग
नितीन वाघ हे  आमचे मित्र आता प्रमप्रा नावाचे नियत वा अनियतकालिक चालू करत आहेत त्यासाठी माझे एक जुने बाड त्यांनी मागितले आहे तर त्यातील तुकडे इथे देतोय ज्यांना हे संपूर्ण हवे आहे त्यांनी वाघांचे नियतकालिक वाचावे हे उत्तम ह्याचा मूळ फॉर्म हा विद्यार्थ्याने काढलेल्या नोट्स असा आहे हे वाचताना लक्ष्यात घ्यावे १२३४५६७८९१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५०