माझी स्वतःची एक काम करण्याची पद्धत अहे १ लोकमान्य आद्य २ राहुल हिंदू सेल्फ ३ अनंत गुरव ठाकरे नाटकात १ आशय माझं थिएटर औत ऑफ थिंग २ हॉस्टेल अर्थ व्यर्थ निरर्थ ३ आणि आता थिएटर अकादमी चौथी नवता १ तात्विक मांडणी व क्रिएटिव्ह लेखन २ संघटनात्म्क हेमंत दिवटे कीर्ती शिंदे ३ आंतरराष्ट्रीय सचिन केतकर ४ आंबेडकरवादी नितीन वाघ ५ स्त्रीवादी ज्ञानदा धार्मिक १ धार्मिक केली २ मोक्षक करतोय ३ संघटनात्मक करेन संजय सोनवणी होते पण स्वतः काम करायचं योग्य माणसं पकडायची आणि आपलं नाव येऊ न देता पुढे न्यायचे पत्रकारितेत मी चॅनेल निर्मानाबाबत पाऊल टाकले होते ते यशस्वी झाले असते तर महेश म्हात्रेआणि कीर्ती शिन्दे मंदार फणसे कडे नंतर सूत्रे देऊन मोकळा झालो असतो
पोस्ट्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चौथी नवता आणि धर्म व मोक्ष श्रीधर तिळवे नाईक काही लोकांचा माझ्याबाबत गोंधळ उडालेला आहे म्हणून हे लिहितोय मोक्षाने व प्रबोधनाने धर्म मुळापासून उखडण्याचा प्रयत्न केला खरा पण प्रत्यक्षात धर्म उखडला गेला नाही त्यामुळे आधुनिक विचाराची सुरवातच मुळी गॉड इज इल्लोजिकल म्हणूनच मी त्याचा स्वीकार करतो ह्या किर्केगार्दच्या वाक्याने झाली आधुनिकतेने धर्म स्वीकारला आणि शेवटी उत्तराधुनिकतेने धर्म अक्षरशः केंद्रस्थानी आणला आणि आज जगभर धार्मिक राजवटी यायला सुरवात झाली ह्याचा प्रतिकार फक्त चौथ्या नवतेचे लोक करत होते आणि त्यांनी केला पाहिजे चौथ्या नवतेची सात तत्वे आहेत १ धर्म मूळापासून उखडणे २ हे शक्य नसेल तर पारलौकिकता पूर्णपणे नाकारून अस्तीत्वात असलेले धर्म अधिकाधिक विज्ञाननिष्ठ तंत्रज्ञानप्रवण चिन्हज्ञानप्रवण चिन्हतंत्रज्ञानप्रवण बनवणे ३ धर्म आणि धम्म ह्यांच्यातील फरक सतत सांगणे ४ मूळ दर्शने सतत मूळ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गणपतीचं जानवं शैवांचे सुत्त सूत्र आणि आर्यांचे उपनयन श्रीधर तिळवे हल्ली गणपतीच्या जानव्यावरून वाद सुरु आहे म्हणून हे लिहितोय जगाच्या प्राचीन इतिहासात कापसाचा शोध ज्या देशात लागला त्यापैकी एक भारत होय दुसरा पेरुमेक्सीको प्रदेश कमीतकमी सात हजार वर्षांपासून भारत कापूस व कापसापासूनचे तयार होणारे पदार्थ जसे कपडे बटणे (हा तर भारतीयांचा शोध असावा )वापरतो आहे साहजिकच कापडापासून तयार होणारे वेळू वेळूपासून तयार होणारे सुत्त सूत्र आणि सुतापासून तयार होणारे सुती कपडे व दोर हे कायमच आकर्षणाचे विषय आहेत भारतात सुत नावाचा एक समाजच प्राचीन काळापासून वावरतो आहे सूत्र पुढे न्हेणे म्हणजे परंपरा पुढे न्हेणे त्यातूनच कथा कविता गीते सांगणारे लोकही सूत म्हणून ओळखले जाऊ लागले आणि भगवान शिवाच्या वचनांना सुत्त म्हंटले जाऊ लागले पुढे सूत्रवांग्मय हे स्पेशल वाङ्मय बनले साहजिकच सूत्राचा वापरही पवित्र बनला शैवांच्यात १ मळसूत्र २ लिंगसूत्र व ३ मंगल सूत्र ही सुत्ते कायमच महत्वाची मानली जातात ह्यातील मंगळसूत्र आता सर्वांनाच माहित आहे पण अनेकांना हे माहीत नाही कि मंगल सूत्र पती पत्नी दोघांनीही घालायचे असते आ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मनुस्मृतीतील सर्वात मोठा विरोधाभास आणि मी काहीही करायला मोकळा श्रीधर तिळवे नाईक मनुची स्वतःची धर्माची व्याख्या वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः । एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद् धर्मस्य लक्षणम् ॥ अध्याय २ श्लोक १२ अशी आहे अर्थ : "वेद , स्मृती, सज्जनांचे सदाचार व स्वतःच्या आत्म्याला प्रिय ह्या चतुर्विध लक्षणांनी युक्त तो धर्म " (अध्याय २ श्लोक १२ ) अशी आहे मनुस्मृतीचे विरोधक सदाचाराऐवजी आचार हा शब्द भाषांतरात वापरतात तर आत्म्याला प्रिय ऐवजी संतोष समाधान असे शब्द वापरतात ते योग्य न्हवे प्रश्न असा येतो कि माझ्या आत्म्याला प्रिय व मला जे सज्जन वाटतात ते ह्या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत ह्याचाच अर्थ धर्मातील वेद स्मृती ही दोन लक्षणे निरपेक्ष तर सज्जनांचे सदाचार व स्वतःच्या आत्म्याला प्रिय हे दोन लक्षणे सापेक्ष आहेत आणि मनूला ती मान्य आहेत ह्या सापेक्ष लक...
नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू श्रीधर तिळवे नाईक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू श्रीधर तिळवे नाईक नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू १ मेथड सत्य शोधणे श्रीधर तिळवे नाईक सध्या नरहर कुरुन्दकरांच्यावर खूपच चर्चा होते आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे मात्र कुरुंदकरांच्या विचाराऐवजी कुरुंदकरांनी विचार कसा करावयाचा ते शिकवले त्यावर ही चर्चा केंद्रित आहे कुरुंदकरांना सॉक्रेटिस महत्वाचा वाटत असल्याने कुरुंदकरांना सॉक्रेटिस ठरवण्याचा हा खटाटोप आहे बरे कुरुंदकर कसा विचार करायला शिकवतात त्यांची विचाराची मेथडॉलॉजी काय ह्यावर कुणी चर्चा करतांना दिसत नाही म्हणजे तिथेही बगलच दिलेली दिसते वास्तविक कुरुंदकरांनी स्वतःच सॉक्रेटिसचा मृत्यू ह्या नावाचा एक लेख लिहिला आहे आणि त्यात १ तर्कशुद्ध विचार २ तर्कशुद्ध विचार करण्याचा हक्क व ३ त्या विचारासाठी मरण पत्करण्याची तयारी ह्यांची चर्चा केली आहे ही सॉक्रेटिसची वैशिष्ट्ये युरोपियन प्रबोधनाने आत्मसात केली म्हणूनच तिथे विज्ञान विकसित होऊ शकले शैवांनी ह्या गोष्टीला सॉक्रेटिसच्या आधीच आत्मसात केले होते मात्र आर्य संस्कृतीला हा विचा...