बलात्कार : गर्व , लाज , पाप आणि पुन्हा अभिमान 

कामना लस्ट ही शारीरिक असते आणि तिच्यावर नियंत्रण कसे ठेवायचे ह्याचे स्पेशल संस्कार करण्याची आणि शिक्षण देण्याची निकड निर्माण झाली आहे 

मातृसत्ताक राजवटीकडून पितृसत्ताक राजवटीकडे जातांना बलात्कार ही गोष्ट जन्माला आली स्त्रीविषयीचा सृजनात्मक सोर्स म्हणून नष्ट झालेला आदर त्याला जबाबदार होता मातृसत्ताक असलेल्या शैव धम्मीयांना त्यामुळे नामुष्कीची वेळ आली आणि आर्यन भीष्माने पळवून आणलेल्या शैव राजकन्या अंबा अंबिका ह्या ठाम प्रतिकार करत असतांनाही षंढपणाकडे ढकलत  तृतीय पंथियांच्यात पाठवून देण्यात आल्या कार्तिकेयाचा आशीर्वाद मिळवून शिखंडी बनून भीष्माची हत्या करण्यात अंबेला यश आले तरी दुसऱ्या टोळीतील आणि राज्यातील स्त्रियांना अनादर करून वागवण्याची पुरुषांची सवय काही गेली नाही स्त्रीला प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करण्याची पितृसत्ताक सवय आजही कायमच आहे 


मुलांना जन्म देण्याची स्त्रियांची क्षमता ही पुरुषांनी  प्रोडक्शन मशिनरी म्हणून ट्रीट करून स्वतःच्या अकलेची दिवाळखोरी सिद्ध केली टोळीयुद्धात समोरच्या किती स्त्रिया पळवून आणतो हा पराक्रम मोजण्याचा एक पॅरामीटर बनला 

मोक्ष आल्यानंतर स्त्री पुरुष समता पुन्हा रिस्टोर करण्यात यश आले तरी नंतर निर्माण झालेल्या नवीन महाधर्मांनी हे रिस्टोरेशन पुन्हा उधळून लावले राधेला छेडणारा गोपींशी शृंगार करणारा श्रीकृष्ण देव बनला आणि मग भारतीय राजे व सरदार स्वतःला श्रीकृष्ण समजून रासलीला रचायला लागले पुढे संतांनी ह्या रासलीलांना प्रतीकात्मक स्वरूप देऊन स्वतःला गोपी वा राधा बनवून सादर करायला सुरवात केली एकपत्नीव्रत पाळणारा शिव निरस वाटायला लागला तर १६००० गोपींचा तारक श्रीकृष्ण इंटरेस्टिंग ! कलावंतांची ड्रॅमेबाजेची हौस श्रीकृष्णात अधिक रमली कारण कामलीला कुणाला आवडत नाहीत ? हे च्युईंगम चघळणं होतं 

पुढे शिवाजी महाराज आले काही काळ काम आणि बलात्कार गप्प बसला पण दुसऱ्या बाजीरावाने स्वतःला श्रीकृष्ण समजायला सुरवात केली आणि पेशवाई रसातळाला गेली बाईला प्रोडक्शन मशिनरी आणि भोग्यवस्तू समजण्याची सवय काही गेली नाही कामलीला ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याकडे शिफ्ट झाल्या आणि आपला अधिकारांच्या रासलीलांच्याकडे दुर्लक्ष्य करणे हेही तसेच चालू राहिले 


भाजप ह्याबाबत काही बदल घडवेल असं वाटत होतं 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट