जैनांचे भविष्यातील तीर्थंकर पुढीलप्रमाणे आहेत

क्रम संतीर्थंकारजन्म नगरीजन्म नक्षत्रमाता का नामपिता का नामवैराग्य वृक्षचिह्न
ऋषभदेव जीअयोध्याउत्तराषाढ़ामरूदेवीनाभिराजावट वृक्षबैल

अजितनाथ जीअयोध्यारोहिणीविजयाजितशत्रुसर्पपर्ण वृक्षहाथी

सम्भवनाथ जीश्रावस्तीपूर्वाषाढ़ासेनाजितारीशाल वृक्षघोड़ा

अभिनन्दन जीअयोध्यापुनर्वसुसिद्धार्थासंवरदेवदार वृक्षबन्दर

सुमतिनाथ जीअयोध्यामद्यासुमंगलामेधप्रयप्रियंगु वृक्षचकवा

पद्मप्रभकौशाम्बीपुरीचित्रासुसीमाधरणप्रियंगु वृक्षकमल

सुपार्श्वनाथ जीकाशीनगरीविशाखापृथ्वीसुप्रतिष्ठशिरीष वृक्षसाथिया

चन्द्रप्रभु जीचंद्रपुरीअनुराधालक्ष्मणमहासेननाग वृक्षचन्द्रमा

सुविधिनाथकाकन्दीमूलरामासुग्रीवसाल वृक्षमगर

१०शीतलनाथ जीभद्रिकापुरीपूर्वाषाढ़ासुनन्दादृढ़रथप्लक्ष वृक्षकल्पवृक्ष

११श्रेयांसनाथसिंहपुरीवणविष्णुविष्णुराजतेंदुका वृक्षगेंडा

१२वासुपुज्य जीचम्पापुरीशतभिषाजपावासुपुज्यपाटला वृक्षभैंसा

१३विमलनाथ जीकाम्पिल्यउत्तराभाद्रपदशमीकृतवर्माजम्बू वृक्षशूकर

१४अनन्तनाथ जीविनीतारेवतीसूर्वशयासिंहसेनपीपल वृक्षसेही

१५धर्मनाथ जीरत्नपुरीपुष्यसुव्रताभानुराजादधिपर्ण वृक्षवज्रदण्ड

१६शांतिनाथ जीहस्तिनापुरभरणीऐराणीविश्वसेननन्द वृक्षहिरण

१७कुन्थुनाथ जीहस्तिनापुरकृत्तिकाश्रीदेवीसूर्यतिलक वृक्षबकरा

१८अरहनाथ जीहस्तिनापुररोहिणीमियासुदर्शनआम्र वृक्षमछली

१९मल्लिनाथ जीमिथिलाअश्विनीरक्षिताकुम्पकुम्पअशोक वृक्षकलश

२०मुनिसुव्रतनाथ जीकुशाक्रनगरश्रवणपद्मावतीसुमित्रचम्पक वृक्षकछुआ

२१नमिनाथ जीमिथिलाअश्विनीवप्राविजयवकुल वृक्षनीलकमल

२२नेमिनाथ जीशोरिपुरचित्राशिवासमुद्रविजयमेषश्रृंग वृक्षशंख

२३पार्श्र्वनाथ जीवाराणसीविशाखावामादेवीअश्वसेनघव वृक्षसर्प

२४महावीर जीकुंडलपुरउत्तराफाल्गुनीत्रिशाला  (प्रियकारिणी)सिद्धार्थसाल वृक्षसिंह

ह्यातील मल्लिनाथ ही स्त्री होती आणि तिचा काळ १० वे शतक आहे तिला आधीच्या यादीत का टाकले गेले आहे कैवल्य प्राप्त करणारी ती पहिली जैन स्त्री आहे पण जैन श्रद्धेनुसार स्त्रीला मोक्ष मिळूच शकत नसल्याने तिचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा हा डाव आहे पण तो साधायचा तर आधीचा कमी करायला हवा म्हणून ऋषभनाथ आणि आदिनाथ एक केले गेले जेणेकरून परंपरा आदिनाथांपासून सुरु झाली हे टाळता येईल आणि हा धर्म आदिनाथ म्हणजे भगवान शिव ह्यांनी सुरु केला हे म्हणणे टाळता येईल शिवांनी जो ज्ञानोपाय सांगितला त्याचा स्वीकार ज्या असुर शमनांनी केला त्यात वृषभनाथ होते तुर्कस्तान ते रशिया ह्यांच्या दरम्यान हे शमन आणि त्यांच्या टोळ्या पसरल्या  होत्या  आणि त्यांच्या टोळ्यांपैकी काही भारतात घुसल्या होत्या खुद्द दक्ष हाही ह्या टोळ्यांच्यातून उदयाला आला होता आणि शिवकाळात त्याने अनेक टोळ्यांचा महासंघ निर्माण केला होता ह्या टोळ्यांचा प्रमुख शामनच असे
शामनांचे तीन प्रकार होते
१ अहूर
२ देव
३ असुर

आफ्रिकेतून आलेले
१ राक्षस
२ दानव
होते

आणि
१ गोंड
२ द्राविड
३ किरात
४ महर
वैग्रे मूळ निवासी ज्यांना मेलूहा वा म्लेंछ म्हंटले जात  होते ते होते




जैनांचे भविष्यातील तीर्थंकर पुढीलप्रमाणे आहेत

  1. Padmanabha (King Shrenika)[28]
  2. Surdev (Mahavira's uncle Suparshva)
  3. Suparshva (King Kaunik's son king Udayin)
  4. Svamprabh (The ascetic Pottil)
  5. Sarvanubhuti (Śrāvaka Dridhayadha)
  6. Devshruti (Kartik's Shreshti)
  7. Udaynath (Shravak Shamkha)
  8. Pedhalputra (Shravak Ananda)
  9. Pottil (Shravak Sunand)
  10. Shatak (Sharavak Shatak)
  11. Munivrat (Krishna's mother Devaki)
  12. Amam (Krishna)
  13. Shrinishkashay (Satyaki Rudhra also Satyaki of Mahabharata)
  14. Nishpulak (Krishna's brother Balbhadra also known as Balrama)
  15. Nirmam (Shravika Sulsa)
  16. Chitragupta (Krishna's brother's mother Rohini Devi)
  17. Samadhinath (Revati Gathapatni)
  18. Samvarnath (Sharavak Shattilak)
  19. Yashodhar (Rishi Dwipayan)
  20. Vijay (Karna of Mahabharata)
  21. Malyadev (Nirgranthaputra or Mallanarada)
  22. Devachandra (Shravak Ambadh)
  23. Anantvirya (Shravak Amar)
  24. Shribhadrakar (Shanak)


ह्यातील 


  1. Munivrat (Krishna's mother Devaki)
  2. Amam (Krishna)
  3. Shrinishkashay (Satyaki Rudhra also Satyaki of Mahabharata)
  4. Nishpulak (Krishna's brother Balbhadra also known as Balram
  5. Chitragupta (Krishna's brother's mother Rohini Devi)
  6.  Vijay (Karna of Mahabharata)
हे महाभारताशी निगडित का आहेत कृष्णाबद्दल जैनांना एव्हढे प्रेम का आहे मुख्य म्हणजे ह्यात रामाचा उल्लेख का नाही ? फक्त कृष्ण , कृष्णाची आई , भाऊ बलराम , सात्यकी , चित्रगुप्त आणि कर्ण ह्यांचाच उल्लेख का 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट