हिंदवी मुसलमान कुणाला म्हणावे

१ जे मुस्लिम मान्य करतात कि ते गेली किमान पाच हजार वर्षे भारतात राहत आले आहेत
२ जे मान्य करतात कि गेली किमान चार हजार वर्षे त्यांचे पूर्वज हिंदू वा जैन वा बौद्ध वा शैव होते
३ जे मान्य करतात कि समान नागरी कायदा झाला पाहिजे
४ जे भारतीय सुफी परंपरेला मान्य देतात रुमी , कबीर , रहीम आदी संतांना सन्मान देतात
५ जे आपली नावे अरेबिक वा फारसी न ठेवता भारतीय ठेवतात 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट