मी मार्क्सवर लिहीत नाही कारण मी मार्क्सवर लिहिलंय
१ लोकायत
२ भारतीय मार्क्सवाद ह्यात रॉय वैग्रेंची चर्चा आहे
३ मार्क्सवाद का कोसळला
ह्याशिवाय माझे दोन कवितासंग्रह मार्क्सवादी आहेत
१ नास्तिक बाळबोध कविता १
२ डेकॅथलॉन रिअल
माझ्या अ डॉ हॉ का बा ना सु ना ह्या कादंबरीत युक्रांदच्या लढ्यात सामील असलेल्या नायकाचा बापाची नायकाच्या आत्याची व ह्या दोघांच्या मित्रांची गोष्ट आहे ज्यांनी कादंबरीचा काही भाग व्यापलाय
हे सर्व लेखन १९८२ ते ८३ ह्या दोन वर्षातले आहे अपवाद काही कविता कादंबरीचा भाग १९९३ साली लिहिलाय एका भारतीय विद्यार्थ्यांचे उद्गार ह्या संग्रहाच्या अँर्पणपत्रिकेत मार्क्सचेही नाव आहे मार्क्स व कॉम्रेड्सना उद्देशून आजही मी अधूनमधून कविता लिहीत असतो कारण मी डावा नसलो तरी डाव्यांच्यावर माझे प्रेम आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा