न्यायालयाचा राम मंदिराबाबत निर्णय मान्य ! ह्या प्रश्नावरून पुन्हा वाद नको
=========================================================
ह्या विषयावर मी चर्चा करण्यास उत्सुक नाही कारण ह्यावर मी विस्तृत लिहून ठेवले आहे दुसरी गोष्ट माझ्या मते रामायण व महाभारत ही दोन्ही काल्पनिक महाकाव्ये आहेत त्यांना इतिहास मानून पुराणांना इतिहास मानून भारताचे फार भले होईल असं मला वाटत नाही आपल्या मुलांना मोक्ष विज्ञान तंत्रज्ञान चिन्हविज्ञान चिन्हतंत्रज्ञान व चौथ्या नवतेची कला ह्यांचेच शिक्षण द्यावे असं माझं मत आहे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट