शैव व आणखी बरेच काही
रामकृष्ण परमहंस ह्यांनी चार गोष्टी केल्या
१ काली भक्तीने साधनेची सुरवात पण शेवटचा पडावं बाकी त्यासाठी सर्व मार्गाने साधना
२ तंत्र मार्गाने मोक्ष प्राप्ती
३ सर्वधर्मसमभाव ही संकल्पना मांडली
४ सर्व धर्माच्या प्रार्थना म्हंटल्या
विवेकानंदानी दरिद्रीनारायण हा शब्द वापरला
सर्वधर्मसमभाव व दरिद्रीनारायण हे शब्द पुढे गांधीजींनी घेतले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा