मी टीव्हीच्या बातम्या व शो फारसे पहात नाही पाहीलेच तर महेश म्हात्रे मंदार फणसे प्रसन्न जोशी संजय आवटे राजीव खांडेकर वैग्रे मराठी लोकांच्या पलीकडे माझी मजल कधी गेली नाही जात नाही त्यामुळे रवीशकुमार मला फारसा माहीत नाही आणि अर्णब गोस्वामीही !दोघांनाही मी जास्तीत जास्त तीसचाळीसवेळा पाहिलं असेल
पत्रकारांचे मूल्यमापन कसे करतात ह्याचीही मला कल्पना नाही मात्र एक गोष्ट मला जाणवते ती म्हणजे सचोटी !
रवीशकुमार हा एक अस्सल पत्रकार आहे ह्याविषयी कधी शंका येत नाही लोकशाहीत माध्यमांचा रोल काय हे
त्याला नीट कळलंय असं वाटतंय . मात्र हिंदुत्ववादाची पाळंमुळं त्याला नीट सापडलेत असं मला कधी वाटलं
नाही . त्याला पारितोषिक मिळाल्याने तो महान असं मानणाऱ्यातला मी नाही पण ज्या तडफेने तो भाजप सरकार विरोधात लढला ती तडफ काबिलेतारीफ आहे . तिला दाद मिळाली हे बरं झालं .
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा