तुम्हाला आवडो न आवडो पण हिंदुत्ववादी मोदी हे भारताचे लोकमान्य वास्तव आहे त्याला थेट सामोरं जायचं कि सुयोधनाप्रमाणे स्वतःच्या ऑऊटडेटेड झालेल्या आयडियॉलॉजीच्या तळ्यात जाऊन लपायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे
तुम्ही वारंवार आयडियॉलॉजीत जाऊन लपत आहात म्हणून सांगतोय सर्वात प्रथम आयडियॉलॉजीतून बाहेर या
श्रीधर तिळवे नाईक
तुम्ही वारंवार आयडियॉलॉजीत जाऊन लपत आहात म्हणून सांगतोय सर्वात प्रथम आयडियॉलॉजीतून बाहेर या
श्रीधर तिळवे नाईक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा