मराठीतील चौथ्या नवतेचे प्रश्न
मोदी काही टिपणे
१
मराठीतील चौथ्या नवतेचे प्रश्न हे कधीच मराठीपुरते मर्यादित न्हवते हे मला कळायला लागले ते २००५ साली ह्या प्रश्नांची सुरवात झाली ती पोस्टमॉडर्न तत्त्वज्ञानाने पण असा अविश्वास पत्करून जगणे मला शक्य न्हवते सार्वजनिक जीवनात आयडियॉलॉजीचा पगडा संपला मॅनेजमेंट तहसनहस झाली आणि शेवटी सोविएत साम्राज्याचा अस्त झाला ह्याचे चित्रण डेकॅथलॉन सीरिजच्या सर्वच कवितासंग्रहात आहेत त्यातच भर म्हणून रजनीश ह्यांची पोलखोल झाली आणि जे कृष्णमूर्तींच्या वर एका जापनीज स्त्रीशी संबंध झाल्याचे आरोप झाले आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा प्रश्न निर्माण झाला विश्वासार्हतेचा प्रश्न हा तात्विक प्रश्न बनला आणि आमच्या पिढीने तो वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला मी इथे चार कविता ज्या टाकल्या त्या अंगाने होत्या त्यावेळेला कल्पनाही न्हवती कि भविष्यात हा प्रश्न इतका भयंकर होणार आहे आणि त्यातून पोस्टट्रुथ नावाची भानगड होणार आहे
माझा विश्वासार्हतेवरचा विश्वास कधीच उडाला नाही मीडियाने विश्वासार्हतेला टीआरपीसाठी बांबू लावला तरी ! आजही माझा सत्य विजयी होईल ह्यावरचा विश्वास उडालेला नाही पोस्टमॉडर्न हे एक संकट आहे कारण ते अंतिमतः मॅकायवलिझ्मला फिलॉसॉफी बनवते चौथ्या नवतेने सातत्याने ह्याला नकार दिला द्यायला हवा ट्रस्ट मानवी जीवनाचा आजही आधार आहे माझ्या कवितेतून मी कायम आणि सातत्याने हा आधार पुरवला आहे माझ्याइतका धोखा फार क्वचित कुणाच्या वाट्याला आला असला तरी ! वस्तुस्थिती नजरेआड न करता हा आधार पुरवता येतो .
मोदींनी ह्या देशातील विश्वासार्हता संपवली असा आज माहोल आहे आणि जो तो त्याच्या तावडीत सापडला आहे जणू काही माझ्या विश्वासार्हतेचे कंत्राट मी मोदी किंवा तत्सम लोकांना दिले आहे .
सॉरी ! पण हे कंत्राट मी मोदी किंवा इतर कुणाला दिलेले नाही मीडियाला तर नाहीच नाही ज्यांनी दिलेले आहे त्यांनी आकांत करावा मी तुमच्या आकांतात सामील व्हायला तयार नाही . हा देश बदलू शकतो ह्यावरचा माझा विश्वासही अद्याप ढळलेला नाही आणि देश सामान्य माणसे बदलतात
जय जगत जय हिंद
श्रीधर तिळवे नाईक

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा