सुनील तांबे ह्यांच्या वॉलवर केलेली कॉमेंट
ह्याबद्दल तुम्ही आश्चर्य का व्यक्त करता ?
खोटं बोलणं सतत खोटं बोलणं आणि रेटून खोटं बोलणं ही ब्राम्हणवादाची सवय आहे आत्ताच्या सर्व हिंदुत्ववाद्यांनी ती आत्मसात केलीये एव्हढंच वस्तुस्थिती अशी सर्वच धर्मवादी लोक हे करत असतात मग ते वैदिक ब्राम्हण असो वैष्णव हिंदू असोत कि ज्यू ख्रिश्चन इस्लाम असो कि जैन बौद्ध असो ( बौद्धांना आपल्या धार्मिक लोकांनी किती भाकड कथा रचलेत हे माहित नाहीये असं दिसतं शैवांना धर्म मान्यच नसल्याने शैवांच्या वतीने ब्राम्हणांनी अनेक भाकड कथा रचलेत तेव्हा तुम्ही जे म्हणताय ते मुळात फार प्राचीन आहे धर्माची खोटं ही गरज आहे ती त्यांचा फाउंडेशन स्टोन आहे बीएस्सी केलेल्या माणसाला पृथ्वी सपाट नाही हे माहित नाही असं होऊ शकतं का पण तो धर्मगुरू झाला कि बायबल कुराण स्वीकारून पृथ्वी सपाट आहे हे सांगायला लागतो किंवा ती कशी ब्रम्हाच्या नाभीतून जन्मली हे सांगायला लागतो धर्म ही प्रत्येक देशातली पहिली पॉलिटिकल पार्टी आहे आणि १८५० पर्यंत जगात सर्वत्र तीच जिंकत होती म्हणूनच मी म्हणतो सर्व धर्म (ह्यात शैव धर्मही येतो )जोवर नष्ट होत नाही तोवर मोक्ष(निर्वाण ) विज्ञान तंत्रज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्यांचा मार्ग मुक्त होणे शक्य नाही मी मोक्ष (निर्वाण ) स्वीकारतो म्हणजे धर्म स्वीकारतो असा फार मोठा गैरसमज आहे पण त्यात तथ्य नाही किंबहुना जो जो सविकल्प वा निर्विकल्प समाधीला उपलब्ध झाला तो आपोआपच धर्मविरोधी झाला
दंतकथा रचणे आणि दंतकथेत रमणे हा मानवी मनाचा स्वभाव आहे जोवर मन नष्ट होत नाही तोवर खोटं बोलणं नष्ट होणे शक्य नाही आता स्वतःच्या मन नष्ट करण्याचा प्रक्रियेत किती जण सामील होतील ध्यान म्हणजे मन नष्ट करणे आणि फक्त ब्रेनला उपलब्ध होणे किती जणांना हे शक्य आहे
आपण राजकीय लोकांना अमर्यादित काल्पनिक दंतकथात्मक मानसिक ताकद देऊन ठेवली आहे साहजिकच राजकीय खोटं हे सर्वात मोठं खोटं असतं पॉलिटकलं लाईज आर बिग फॅट लाईज जोवर ही ताकद शुद्ध होत नाही नैतिक होत नाही तोवर राजकीय खोटेपणा हा अधिकाधिक मोठा होत जाणार
श्रीधर तिळवे नाईक

मित्रवर्य
खोटं बोलणं सतत खोटं बोलणं आणि रेटून खोटं बोलणं ही पुरोहितांची सवय आहे आत्ताच्या काही हिंदुत्ववाद्यांनी ती आत्मसात केलीये एव्हढंच वस्तुस्थिती अशी कि सर्वच धर्मवादी लोक हे करत असतात मग ते वैदिक ब्राम्हण असो वैष्णव हिंदू असोत कि ज्यू ख्रिश्चन इस्लाम असो कि जैन बौद्ध असो ( बौद्धांना आपल्या धार्मिक लोकांनी किती भाकड कथा रचलेत हे माहित नाहीये असं दिसतं शैवांना धर्म मान्यच नसल्याने शैवांच्या वतीने ब्राम्हणांनी अनेक भाकड कथा रचलेत ) तेव्हा तुम्ही जे म्हणताय ते मुळात फार प्राचीन आहे धर्माची खोटं ही गरज आहे ती त्यांचा फाउंडेशन स्टोन आहे बीएस्सी केलेल्या माणसाला पृथ्वी सपाट नाही हे माहित नाही असं होऊ शकतं का पण तो धर्मगुरू झाला कि बायबल कुराण स्वीकारून पृथ्वी सपाट आहे हे सांगायला लागतो किंवा ती कशी ब्रम्हाच्या नाभीतून जन्मली हे सांगायला लागतो धर्म ही प्रत्येक देशातली पहिली पॉलिटिकल पार्टी आहे आणि १८५० पर्यंत जगात सर्वत्र तीच जिंकत होती म्हणूनच मी म्हणतो सर्व धर्म (ह्यात शैव धर्मही येतो )जोवर नष्ट होत नाही तोवर मोक्ष(निर्वाण ) विज्ञान तंत्रज्ञान चिन्हतंत्रज्ञान ह्यांचा मार्ग मुक्त होणे शक्य नाही मी मोक्ष (निर्वाण ) स्वीकारतो म्हणजे धर्म स्वीकारतो असा फार मोठा गैरसमज आहे पण त्यात तथ्य नाही किंबहुना जो जो सविकल्प वा निर्विकल्प समाधीला उपलब्ध झाला तो आपोआपच धर्मविरोधी झाला

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा