लोकमान्यपूर्व ब्रिटिश भारत  श्रीधर तिळवे नाईक

१८५७ च्या बंडाने भारतीयांच्या मानसिकतेचे नव्याने विश्लेषण करण्याची जबाबदारी ब्रिटिशांच्यावर पडली त्यातील १ आल्फ्रेड ल्याल २ जॉन स्ट्राची ३ व्हॅलेंटाईन चिरोल (किरोल ) ह्या तीन लेखकांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा प्रोजेक्ट हातात घेतला आणि त्यातून ब्रिटिश दृष्टिकोनातून हिंदुइझम ची मांडणी उदयाला आली ह्या मांडणीला उत्तर देण्याची जबाबदारी सावरकरांनी उचलली आणि त्यातून " हिंदुत्व " ह्या पुस्तकाचा जन्म झाला ह्या तिघांच्या मांडणीचा मागोवा ह्या व्याख्यानात घेतला आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट