हिंदुत्ववादाचा तिसरा चेहरा

ठाकरेंचा वैष्णव हिंदुत्ववाद आणि सावरकरांचा वैदिक हिंदुत्ववाद ह्यांच्यानंतर मी आता हिंदुत्ववादाच्या तिसऱ्या चेहऱ्याकडे वळतोय हा चेहरा आहे शाक्त वैष्णव हिंदुत्ववादाचा ! १९१९ साली तो मुखर्जी ह्यांनी मांडला  त्यांचा हिंदुत्ववाद हा बुद्ध आणि महावीरांना मानसन्मान देणारा आहे आणि वैष्णवांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे जे अनेकांना हिंदुत्ववादात बसेल असे वाटत नाही पण जे शैव आहेत त्यांना ह्याचे आश्चर्य वाटणार नाही तर ऐका शाक्त हिंदुत्ववादावरचे पहिले व्याख्यान श्रीधर तिळवे नाईक

ज्योतिबा फुले आणि आंबेडकर ह्यांच्या दरम्यानची मिसिंग लिंक म्हणजे मुखर्जींसाब ! ब्राह्मण्यवादावर ते जोरदार हल्ला करतात ब्राह्मण्यवादावर टीका करतांना त्यांनी जे पाच सिद्धांत मांडलेत नेमके तेच पुढे आंबेडकरांनी मानलेत ह्यातच त्यांची थोरवी सामावलेली आहे त्यांच्या शाक्त हिंदुत्ववादावरचे हे दुसरे व्याख्यान श्रीधर तिळवे नाईक

मुखर्जी धर्म आणि अर्थ ह्यांच्याऐवजी काम ह्या पुरुषार्थाला महत्व देतात हे एक त्यांच्या हिंदुत्ववादाचे वैशिष्ट्य म्हणूनच ते आपले अंतिम स्वगत कालीमातेच्या मुखात देतात त्यांच्या शाक्त हिंदुत्ववादावरचे हे तीसरे व्याख्यान
श्रीधर तिळवे नाईक

लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जसे जनक होते तसे हिंदुत्ववादाचे जनक होते का ? जर टिळक हिंदुत्ववादाचे जनक असतील तर काँग्रेस हीच हिंदुत्ववादाची जनक मानावी लागते नेमके सत्य काय? ब्राम्हणी हिंदुत्वादावरचे हे पहिले व्याख्यान  श्रीधर तिळवे नाईक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट