जगण्याचे दोन मार्ग असतात मोक्षिक आणि ऐहिक मोक्षिक मार्गाने जगणार असशील तर क्षमा करून पुढे निघून ये मी स्वतः अनेक क्रेडिट्स सोडलेली आहेत हे तू जाणतोसच पण जर ऐहिक मार्गाने जगणार असशील तर क्रेडिट अजिबात सोडू नकोस वेळप्रसंगी कोर्टात जा जे योग्य आहे त्यासाठी लढावंच लागतं लढ पण प्रथम समजावून सांगण्याचा आटोकाट प्रयत्न कर मनोविकासचे लोक चांगले आहेत ते तुझी बाजू ऐकतील असं मला वाटतं बाकी तुझी मर्जी
लिखाण अजिबात सोडू नकोस आपलं लेखन हे प्रथम आपणासाठी असतं समकालीन सर्वकालीन वैग्रे नंतर लिहीत राहा जे वाटते ते लिहीत रहा
लिखाण अजिबात सोडू नकोस आपलं लेखन हे प्रथम आपणासाठी असतं समकालीन सर्वकालीन वैग्रे नंतर लिहीत राहा जे वाटते ते लिहीत रहा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा