षतोसं रकद्याप मृत्यूनंतर वाईट बोलू नये असे म्हणतात इथे जे लिहलंय ते कविता महाजनांच्याबद्दल चांगलं लिहिलं आहे तुझ्यापर्यंत ते चांगलं पोहचलं नसेल तर ती माझी कवी म्हणून मर्यादा आहे किंवा तुझा कवी म्हणून असलेला बायस आहे
ती जिवंत असतानाच हे लिहिलं गेलंय त्यावेळी ह्या विषयावर मी एक दीर्घ लेखही टाकला होता तो तू वाचला नसशील तर तो तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही . ही कविताही बहुदा टाकली गेली असावी फक्त गॅरंटी वाटेना म्हणून पुन्हा टाकली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा